Surprise Me!

आता तरी सुधरा रे... I Marathi News I Live Marathi News | ठळक बातम्या | ताज्या बातम्या | Sakal Media

2021-04-28 392 Dailymotion

नागपूर : नागपूरकर फिटनेसच्या बाबतीत खुपच जागरूक झाले आहेत. सकाळच्या सुमारास सिव्हिल लाइन्स परिसरातील रस्त्यांवर कदमताल करणाऱ्यांना पाहून तो अनुभव येतो. मात्र, 'मॉर्निंग वॉक' करताना 'सोशल डिस्टन्सिंग'चा अक्षरश: फज्जा उडविला जात आहे. बहुतांश जण मास्क न घालताच 'वॉक' करीत असल्याचे चित्र रामगिरीवर दिसून आले. कमी-अधिक प्रमाणात शहरात सगळीकडेच ही स्थिती पाहायला मिळते. महापौरांनी 'जनपा कर्फ्यू'ची घोषणा केली. मनपा आयुक्‍तांनीही पुन्हा लॉकडाउनचे संकेत दिलेत. अशावेळी लॉकडाउनचे संकट टाळायचे असेल तर नागपूरकरांना संयम पाळावाच लागणार आहे. <br />(व्हिडिओ : प्रतीक बारसागडे)<br /><br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Buy Now on CodeCanyon